पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, कासारवाडी आदी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना दररोज जाणवणाऱ्या समस्यांबाबत ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. रेल्वे स्थानकांवर विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच एक्स्प्रेस ट्रेनसाठी थांबे, लोकलच्या फेऱ्या वाढविणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवाशांनी केली. त्याबाबतची वृत्तमालिका आजपासून प्रसिद्ध करीत आहोत.

No comments:
Post a Comment