पिंपरी – शैक्षणिक गुणवत्ता विकास व वाढ कार्यक्रमांतर्गत प्रतिनियुक्तीवर 11 केंद्र समन्वयकांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या क्षमता, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र तसेच सरल, शाळा सिद्दी, आरटीई, तसेच शाळा पर्यवेक्षणाच्या कामकाजासाठी व प्रशासकीय कामकाजाच्या सोईच्या दृष्टीने सहायक प्रशासन अधिकारी व पर्यवेक्षकांच्या देखरेखीखाली केंद्र समन्वयकांच्या तात्पुरत्या स्वरूपात नेमणूका करण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment