पिंपरी – महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका वैद्यकीय विभागाच्या वतीने महिनाभर शहरात मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याचे उद्घाटन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयात झाले. या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन शहरवासियांना करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment