सरकारमुळे पुणे मेट्रोचे काम म्हणजे, हातचे सोडून पळत्याच्या मागे! चुकीचे नेम: 1] पुण्यामध्ये मेट्रोसाठी जागा ताब्यात नाही 2] शिवाजीनगर-स्वारगेट भूमिगत मार्गाची निविदा पुढच्यावर्षी मंजूर होईल 3] शिवाजीनगर-स्वारगेट नदीपात्रातून मार्गाला विरोध, मार्गाची रचना निश्चित नाही, कोर्टात याचिका Govt has forced Pune Metro to go in wrong direction. Building Nigd-Shivajinagar route (under PCMC jurisdiction) is easy compared to Pune. Currently Pune Metro facing lot of hurdles in Pune due to space unavailability, oppose by activist and court cases also underground work has not begun yet
No comments:
Post a Comment