पुणे – पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज-ते रामावाडी अशा दोन मेट्रो मार्गांचे काम सुरु आहे. दोन्ही मार्गांचे काम वेगाने सुरू असून 2021 पर्यंत दोन्ही मार्गांवर टप्प्याटप्प्याने मेट्रो धावणार आहे. पाच ते सहा किलोमिटरचे टप्पे करून मेट्रो सुरू करण्यात येणार आहे. 2019 च्या शेवटापर्यंत पहिल्या टप्प्यातील मेट्रो धावेल तर, 2021 नंतर दोन्ही मार्गांवर पूर्ण क्षमतेने मेट्रो धावेल, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment