- महापालिका आयुक्त : “हॉकर्स झोन’ धोरणाची अंमलबजावणी
पिंपरी, (प्रतिनिधी) – वर्षानुवर्षे रखडलेला राष्ट्रीय फेरीवाला धोरणांर्गत शहरात “हॉकर्स झोन’ धोरण निश्चित करण्यात येणार आहे. तसेच, फेरीवाल्यांना स्थलांतरित करुन त्यांना झोननुसार जागा देण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील फेरीवाल्यांचे लवकरच पुनर्वसन होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
No comments:
Post a Comment