पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथे ३० ते ३५ वर्षांपूर्वी बांधलेल्या पीसीएमसी कॉलनीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यातील अनेक इमारती ढासळण्याच्या स्थितीत आहेत. येथील रहिवाशांचे लवकर पुनर्वसन करावे. तसेच पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली.
No comments:
Post a Comment