पुणे मुंबई प्रवास अवघ्या 14 मिनिटांत
कंपनीने सुचविले तीन मार्ग
पुणे – जगातील सर्वांत वेगवान वाहतूक व्यवस्था म्हणून ओळखल्या जाणारा “हायपरलूप’ हा प्रकल्प पुणे-मुंबई दरम्यान राबविणे शक्य आहे, असा अहवाल वर्जिन हायपरलूप वन (लॉस एजेंलिस) कंपनीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे सादर केला आहे. यासंदर्भात पीएमआरडीए अभिप्राय देऊन हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविणार आहे. हायपरलूप च्या माध्यमातून पुणे-मुंबई प्रवास हा अवघ्या 14 मिनिटात करणे शक्य आहे. तसेच या प्रकल्पाला शासनाने मंजुरी दिली, तर 2026 पर्यंत हा प्रकल्प साकार होऊ शकतो.

No comments:
Post a Comment