पिंपरी – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला (महावितरण) विद्युत केबल भूमिगत करण्यासाठी प्रति मीटर 2 हजार 350 खोदाई शूल्क आकारून सवलत दरात परवानगी देण्यात येणार आहे. नागपूर महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिका आणि महावितरण कंपनी यांच्यात शहरामध्ये विद्युत विषयक कामे करण्यासाठी सामंजस्य करार होणार आहे.
No comments:
Post a Comment