चौफेर न्यूज – मुंबईहुन पुण्याला जाणाऱ्या एस टी बसेस ग्रेड सेपरेटर थांबतात. ग्रेड सेपरेटरमध्ये इतर वाहने भरधाव वेगाने जात असतात. त्यामुळे प्रवाशांच्या जिविताला धोका निर्माण होऊ शकतो. तथापि, एसटी महामंडळाच्या सर्व बसेस ग्रेड सेपरेटरऐवजी सर्व्हिस रस्त्याने पुण्याकडे जाव्यात. व ग्रेड सेपरेटर एसटी न थांबवता बाहेरच्या एसटी थांब्यावर थांबविण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पर्यावर विभागाचे प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment