पिंपरी – मुंबईच्या मार्केनॉमी संस्थेच्या वतीने एनर्शिया फाऊंडेशन, फॅल्कन मीडिया यांच्या सहकार्याने पाणी पुरवठा, पर्यावरण, वीज व पायाभूत सुविधाबाबत केलेल्या उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेला “अटलशास्त्र मार्केनॉमी’ पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

No comments:
Post a Comment