पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक व स्वयंसेवी संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी एका दिवसांचे लाक्षणिक उपोषण आंदोलन केले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवारी (दि.11) आंदोलन झाले. आंदोलनास भेट देऊन खासदार, आमदार, नगरसेवक व महापालिका पदाधिकार्यांनी या मागणीस पाठींबा दिला.
No comments:
Post a Comment