महापालिकेसंदर्भातील काम करण्यासाठी अधिकारी लाच मागतात. विशिष्ट रकम अदा केल्यानंतरच ‘फाईल’ पुढे सरकते. असे खाबूगिरी करणारे अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) कचाट्यात अडकत आहेत. भाजपच्या ‘पारदर्शक’ कारभार्यांच्या काळातच अशी प्रकरणे मोठ्या संख्येने उघड होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या 26 वर्षांत तब्बल 22 अधिकारी खाबूगिरीत सापडले आहेत.
No comments:
Post a Comment