पिंपरी - निर्बीजीकरण शस्त्रक्रिया, उपचार किंवा पिसाळलेले असले, तरच भटक्या कुत्र्यांना नियमानुसार पकडता येते. अन्यथा इतर कोणत्याही कारणासाठी पकडून डांबून ठेवता येत नाही. एका भागातून पकडून दुसऱ्या भागात सोडता येत नाही. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणणे हाच पर्याय प्रशासनापुढे आहे.
No comments:
Post a Comment