चौफेर न्यूज – राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक भाऊसाहेब क-हाडे यांचा बहुचर्चित मराठी चित्रपट‘बबन’चा शुक्रवारी पिंपरीतील विशाल ई-स्क्वेअर दिग्दर्शक क-हाडे व चित्रपटातील सर्व कलाकारांच्या उपस्थितीत प्रिमियर शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी कलाकार भाऊसाहेब शिंदे, गायित्री जाधव, देवेंद्र गायकवाड, अभय चव्हाण, योगेश डिंबळे, पिंपरी चिंचवड मधील स्थानिक कलाकार जान्हवी कांबीकर, स्वप्निल पटेकर, नितीन वाघ या कलाकारांची शरदनगर चिखली येथून विशाल ई-स्क्वेअर पर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. प्रिमियर शो ला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
No comments:
Post a Comment