पिंपरी – महाराष्ट्रातील 20 लाख रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे. लवकरच महामंडळाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. रिक्षा चालकांना कल्याणकारी मंडळाचा लाभ देण्यात येईल, असे आश्वासन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहेत, अशी माहिती ऑटो रिक्षा कृती समितीचे सरचिटणीस बाबा कांबळे यांनी दिली.
No comments:
Post a Comment