पिंपरी (पुणे) - आळंदी-पुणे पालखी मार्गावरील दिघी-दत्तनगरनंतर जकात नाक्यापर्यंतच्या बाराशे मीटर लांब व साठ मीटर रुंद बीआरटी मार्गाच्या कामासाठी जागा हस्तांतरित केली. साठ मीटर रुंद रस्ता करणे अपेक्षित असताना पुढाऱ्यांच्या मिळकती वाचविण्यासाठी फक्त तीस मीटरच रस्ता रुंद केल्याने स्थानिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment