पिंपरी – मिळकत कराची पाच हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मिळकतधारकांना जप्तीच्या नोटिसा महापालिका बजावत आहे. त्यासोबत महापालिकेने आजअखेर 24 मिळकतींवर थेट जप्तीची कारवाई केली. त्यापैकी 21 मिळकतधारकांकडून सुमारे दोन कोटी वसूल झाले आहेत. तर, तीन मिळकतींना महापालिकेने “टाच’ लावली आहे.
No comments:
Post a Comment