जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी प्रभाग क्रं 32 मधील पवना नदी तिरावर असलेल्या स्मशानभुमीचे काम गेली दोन वर्षापासुन संथ गतीने सुरू असल्याने सांगवी व परिसरातील नागरीकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. सुमारे पावणे तीन कोटी रूपये नुतनिकरण खर्चाचे हे काम स्थापत्य विभागामार्फत प्रस्तावान्वये शेड्युल बी मधील रकमेपेक्षा 2.50% दराने स्विकृत केले होते. त्यानुसार कामाचा आदेश विर्गत करण्यात आला होता.
No comments:
Post a Comment