पिंपरी - येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या आवारात मार्चअखेर बाबासाहेबांचे जीवनप्रवास म्युरल्सद्वारे साकारण्यात येणार आहे. ब्रॉंझ धातूतील एकूण 19 म्युरल्समध्ये बाबासाहेबांचा जन्म ते महापरिनिर्वाण असे प्रसंग चितारले आहेत. त्यामुळे स्मारक नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

No comments:
Post a Comment