पिंपरी - ‘‘सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण सध्या कमी झाले आहे. तरुणांनी उद्योगातील मागणीनुसार, बदलत्या तंत्रज्ञानानुसार कौशल्य आत्मसात केल्यास नोकरी मिळविणे सोपे जाईल. तरुणांनी खचून न जाता आपल्यातील उणिवा दूर करण्यासाठी प्रयत्न करायला हवे,’’ असे मत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी चिंचवड येथे व्यक्त केले.
No comments:
Post a Comment