पिंपरी - सिंहगड आणि प्रगती एक्स्प्रेसला दिव्यांगांसाठी असणारे डबे रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीसाठी काढल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. दरम्यान, सिंहगड एक्स्प्रेसला अपंगांसाठीचा एक डबा कार्यरत असून, दुसरा डबा लवकरच बसवण्यात येणार आहे. प्रगती एक्स्प्रेसचा एक डबा मंगळवारपासून बसवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment