पिंपरी (Pclive7.com):- मिळकत कराची थकबाकी ५ हजार रुपये पेक्षा अधिक असणाऱ्या मिळकतधारकांना नोटीसा बजाविल्यानंतरही सात दिवसांच्या आत मिळकत कराची रक्कम भरणा केली नाही. त्यामुळे अशा १ लाख १३ हजार मिळकतधारकांना जप्तीच्या नोटीसा बजावण्यात येत आहेत. त्यानंतर मिळकतीवर जप्तीची कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती कर संकलन विभागाचे सहआयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.
No comments:
Post a Comment