पिंपरी-चिंचवड शहरातील स्वच्छतेच्या तक्रारी वाढत आहेत. महापालिकेच्या वतीने शहरभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत असूनही, तक्रारी काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. मागील चार महिन्यांत पालिकेच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर दाखल झालेल्या 1 हजार 306 तक्रारींपैकी तब्बल 736 तक्रारी अस्वच्छतेचा आहेत.
No comments:
Post a Comment