पिंपरी – राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेच्या द्वितीय सत्रानिमित्त महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे लसीकरणाची तयारी करण्यात आली आहे. शहरातील पाच वर्षाखालील सर्व मुलांना पालिकेच्या 855 लसीकरण केंद्राद्वारे पोलिओ डोस दिला जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे.
No comments:
Post a Comment