पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभेच्या १९ विभागीय पोस्ट कार्यालयात आधार केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राचा लोकार्पण सोहळा चिंचवड येथील मुख्य पोस्ट कार्यालयात खासदार श्रीरंग बारणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. या प्रसंगी पुणे विभागाचे क्षेत्रीय पोस्ट कार्यालय अधिकारी अभिजीत बनसोडे तसेच पुणे क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले, पोस्ट विभागाचे अधिकारी सामदास गायकवाड व के.आर.कोरडे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment