Saturday, 28 April 2018

“महिला बालकल्याण’चा केरळ दौरा रद्द

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीचा केरळ दौरा रद्द करण्यात आला आहे. स्थायी समितीने या दौऱ्याच्या खर्चाचा प्रस्ताव रद्द केला आहे. त्यामुळे 3 लाख 37 हजार 860 रुपयांची बचत झाल्याचा दावा स्थायी समिती सदस्यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment