Sunday 15 April 2018

वाल्हेकरवाडी परिसरात शटल सेवा सुरु करावी – नगरसेवक नामदेव ढाके

चौफेर न्यूज – पिंपरी- चिंचवड शहरातील बिजलीनगर या परिसरात प्रवाशांच्या वाहतुकीसाठी शटल सेवा सुरु करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक नामदेव ढाके यांनी केली आहे. याबाबत मागणीचे निवेदन पुणे महानगर परिवहन महामंडळाचे वाहतुक व्यवस्थापक, स्वारगेट यांना देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment