प्लॅस्टिक बंदीसाठी पालिकेने कडक मोहीम हाती घेतली आहे . प्रथम प्लास्टिक वापरलेले आढळल्यास 5000 रु दुसऱ्यावेळी 10000रु व तिसऱ्या वेळेस आढळल्यास थेट पोलिस कारवाई अशी कठोर कारवाईची मोहीम राबविणार असल्याचे पालिका आरोग्य अधिकारी मनोज लोणकर यांनी सांगून प्लास्टिक बंदी कडकपणे राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment