पिंपरी : घरमालकाने भाडेकरूंची माहिती दिली नाही. त्यामुळे चिंचवड पोलिसांनी घरमालकांवर खटला भरला. न्यायालयाने त्या तीन घरमालकांना दंड ठोठवल्याची माहिती पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली.
अनेकदा घरमालक भाडेकरू ठेवतात. भाडेकरूंची त्यांची माहिती पोलिसांना देणे कायद्याने बंधनकारक असूनही मालक ती देत नाहीत. अशा घरमालकांना शोधून त्यांच्यावर खटला दाखल करण्याची मोहीम पुणे पोलिसांनी हाती घेतली आहे. त्यानुसार भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या तिघांना न्यायालयाने दंड ठाठोवला आहे. अशीच मोहीम संपूर्ण शहरभर हाती घेतल्याची माहिती उपायुक्त शिंदे यांनी दिली.

No comments:
Post a Comment