हिंजवडी - पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आखलेल्या प्रस्तावित ११० मीटरच्या रिंगरोडला जमीन देण्यास माणच्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या रिंगरोडची आखणी करण्यासाठी होणाऱ्या मोजणीला कायदेशीर विरोधाबरोबर प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा येथील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. १८) झालेल्या गावबैठकीत घेतला.
No comments:
Post a Comment