पिंपरी : महिलेवरील गोळीबार प्रकरणात अॅड. सुशील मंचरकर यांना राजकीय वादातून गोवले आहेर. असा दावा राष्ट्रवादीच्या नगरसेविका गीता मंचरकर यांनी सोमवारी (ता.18) पत्रकार परिषदेत केला. विरोधी पक्षनेतेच्या दालनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने उपस्थित होते. पिंपरी, एच.ए.वसाहतीमध्ये एका महिलेवर 9 जून रोजी अज्ञातांनी गोळीबार केला होता. याप्रकरणी ऍड. सुशील मंचरकर यांना शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी अटक केली आहे.
No comments:
Post a Comment