पुणे : शहर आणि जिल्ह्यातील दारिद्य्र रेषेवरील तब्बल साडेतीन लाख नागरिकांना आता रेशनिंग दुकानातून रास्त दरात धान्य मिळणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना केवळ उत्पन्नाबाबत स्वयंघोषणापत्र लिहून द्यावे लागेल. या अटीत बसणाऱ्या प्रतिव्यक्तीला दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ मिळणार आहे.

No comments:
Post a Comment