Thursday, 28 June 2018

‘एचसीएमटीआर’च्या जागेत गार्डन आणि जॉगिंग पार्क ?

घर बचाव संघर्ष समितीचा आरोप
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड व पुणे महानगरासाठी संयुक्तिक विकास आराखड्यासाठी मंजूर असलेल्या ट्राम रिंगरेल एचसीएमटीआरच्या आरक्षित प्रकल्पाच्या जागेवर पिंपरी महापालिकेने गार्डन आणि जॉगिंग पार्क बेकायदेशीरपणे बनविले असल्याचा आरोप घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी केला आहे. तसेच माहिती अधिकारातून ही माहिती उघडकीस आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment