जुनी सांगवी (पुणे) : पिंपळे गुरव येथील वैकुंठभुमी स्मशान भुमीचे काम गेली चार पाच महिन्यांपासुन सुरू असल्याने पिंपळे गुरव व परिसरातील नागरीकांना अंत्यविधीसाठी ईतर ठिकाणी जावे लागत आहे. यामुळे नागरीकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्मशानभुमीचे काम लवकरात लवकर पुर्ण करावे, याचबरोबर पिंपळे गुरव अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू असल्याने नागरीकांना रहदारीसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

No comments:
Post a Comment