राजकिय नेत्यांंचे मत; उपाध्याक्षांची स्वतंत्र नगरपरिषदेची मागणी
सिंहासन न्यूज : देशभरातील ६२ छावणी केंद्र(कॅन्टोन्मेंट बोर्ड) बरकास्त करणे संबंधीचा प्रस्ताव लष्कर प्रमुख बिपीन राऊत यांनी केंद्र सरकारला दिल्याने कॅन्टोन्मेंट हद्देत राहणार्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णय झाल्यास देहूरोड कॅन्टोन्मेंटचा भाग पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट केला जावा, अशी ईच्छा राजकिय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. तर देहूरोडचे प्रथम नागरिक व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल(जिंकी) खंडेलवाल यांनी स्वतंत्र नगरपरिषद व्हावी असे मत व्यक्त केले आहे.
No comments:
Post a Comment