पिंपरी – गांधीनगर झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणात डास व माशांचे प्रमाण वाढल्याने रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाल्याचे वृत दैनिक “प्रभात’ने प्रसिध्द केले होते. या वृत्ताची महापालिकेच्या आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेऊन झोपडपट्टी परिसरात रोगप्रतिकारक पावडर व औषध फवारणी केली आहे.

No comments:
Post a Comment