वाकड पोलिसांत तक्रार : कारवाई करण्याची मागणी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची दैनंदिन साफसफाईची कामे करणाऱ्या कंत्राटी कामगारांची ठेकेदार प्रचंड आर्थिक शोषण करत आहेत. हे ठेकेदार सफाई कंत्राटी कामगारांच्या बॅंक खात्यातून वेतनाचे पैसे परस्पर काढून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठेकेदारांनी कंत्राटी कामगारांच्या बॅंकेचे पासबुक आणि एटीएम स्वतःजवळ ठेवले आहे. याप्रकरणी एका महिला सफाई कार्मचाऱ्याने दोन ठेकेदारांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

No comments:
Post a Comment