सिंहासन न्यूज : पिंपरी चिंचवड शहरा आणी परिसरासाठी नव्याने सुरू करण्यात येणार्या पोलिस आयुक्तालयाचा निर्धारीत १५ ऑगस्ट चा मूहर्त आणखी एकदा टळ्णार आहे. मात्र, हा मुहूर्त दोन दिवस आधी किंवा नंतर निश्चित केला जाणार असून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा उद्योगनगरीला भेट देणार आहेत.
No comments:
Post a Comment