शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ३७ कोटी ५१ लाख ३० हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यात प्रामुख्याने कासारवाडी येथील आरक्षण क्र. १३ विकसित करण्यात येणा-या क्रीडासंकुलासाठई सुमारे १२ कोटी ६४ लाख ८० हजार रुपयांच्या खर्चाचा महत्त्वाचा विषय मंजूर करण्यात आला.

No comments:
Post a Comment