पिंपरी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर अनधिकृतपणे उभ्या असणाऱ्या चारचाकी वाहनांना “जॅमर’ लावणे व “नो एन्ट्री’त शिरणाऱ्या वाहनांवरील कारवाईची मोहीम गेल्या दोन दिवसापासून पिंपरी वाहतूक पोलिसांकडून राबविण्यात आली. यावेळी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून पंधरा हजारहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment