पिंपरी - पिंपरी महापालिकेपासून निगडीपर्यंतच्या मेट्रोचा सर्वांगीण प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार झाला असून, तो सप्टेंबरमध्ये महापालिकेला सादर करण्यात येईल. या पाच किलोमीटर अंतराच्या प्रकल्पासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, चिंचवड, आकुर्डी व निगडी येथे मेट्रो स्थानके असतील, असे महामेट्रोचे मुख्य प्रकल्प अधिकारी गौतम बिऱ्हाडे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment