पिंपरी पालिकेने हद्दीतील नागरिकांना त्यांच्या समस्यांविषयी तक्रार दाखल करण्यासाठी विविध माध्यमे उपलब्ध करून दिली आहेत.
नागरिकांच्या तक्रारींसाठीच्या ‘व्हॉट्सअॅप’ क्रमांकावर चुकीचे संदेश
नागरिकांना आपल्या तक्रारी दाखल करणे अधिक सोयीचे व्हावे, यासाठी पिंपरी महापालिकेने ‘व्हॉट्सअॅप’ क्रमांक उपलब्ध करून देत चांगली सुविधा दिली. त्याचा अपेक्षित उपयोग होतो की नाही, हे पुरते स्पष्ट झाले नाही. मात्र, त्या क्रमांकावर ‘सुप्रभात’, ‘शुभरात्री’च्या संदेशांचा मारा सुरू असून ‘कट-पेस्ट’ आणि नको ते संदेश आहे तसेच पुढे पाठवण्याच्या सपाटय़ामुळे ही यंत्रणा सांभाळणारे अधिकारी-कर्मचारी पुरते वैतागून गेल्याचे दिसून येते.
No comments:
Post a Comment