पिंपरी – पिंपरीतील गरवारे नायलॉन कंपनी बंद होवून येत्या 27 ऑगस्ट रोजी 22 वर्षे पुर्ण होत आहेत. गेली अनेक वर्षे आपली हक्काची देणी मिळावीत यासाठी लढा देणाऱ्या कामगारांना मालकाकडील भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) टक्के हिस्सा दिला जाणार आहे. त्यामुळे कामगारांना सुखद धक्का बसला आहे.
No comments:
Post a Comment