पिंपळे निलख येथील बाणेर पुलाजवळील मोकळ्या जागेत उद्यान विकसित करण्यासाठी येणाऱ्या सुमारे चार कोटी सहा लाख 82 हजार रुपयांच्या खर्चासह शहरातीलविविध विकास विषयक कामासाठी सुमारे 19 कोटी 69 लाख 72 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली.
No comments:
Post a Comment