पिंपरी – प्रेरणा को ऑपरेटिव्ह बॅंकेची 20 वी वार्षिक सर्वसाधारण सभा थेरगाव येथे पार पडली. यामध्ये बॅंकेचे अध्यक्ष कांतीलाल गुजर यांनी सभासदांना तेरा टक्के लाभांश जाहीर केला. बॅंकेची निगडी शाखा येत्या सप्टेंबरमध्ये सुरु होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

No comments:
Post a Comment