सभापती स्वीनल म्हेत्रे यांची माहिती
पिंपरी-चिंचवड : महिलांना स्वयंरोजगार निर्माण करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजनेंतर्गत शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी अर्थसहाय देण्यात येते. त्यासाठी पात्र लाभार्थ्यांना मशीन खरेदी केल्याची जीएसटीची पावती आणि बँक खात्याचा तपशील माहिती केंद्रात सादर करण्याची मुदत 15 ऑगस्ट पर्यंत वाढविली आहे. तरी, पात्र लाभार्थ्यांनी मुदतीत पावत्या सादर कराव्यात, असे आवाहन पक्षनेता एकनाथ पवार आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वीनल म्हेत्रे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment