दीर्घ पल्ल्याचा प्रवास, रहदारीच्या प्रमाणामुळे होणारा वेळ, रस्ते दुरवस्थेचा परिणाम
आज राष्ट्रीय अस्थिविकार जनजागृती दिन
पुणे : कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी करावा लागणारा शहरांतर्गत दीर्घपल्ल्याचा प्रवास, रहदारीच्या प्रमाणामुळे प्रवासात जाणारा वेळ आणि भर म्हणून रस्त्यांची बिकट अवस्था यांमुळे पाठीच्या आणि मणक्याच्या विकारांनी ग्रस्त असलेल्या पुण्यातील तरुण रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

No comments:
Post a Comment