चौफेर न्यूज – आधार कार्डची अंमलबजावणी करणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) आता व्यक्तीची ओळख प्रमाणित करण्यासाठी ‘लाइव्ह फेस फोटो’ योजना टप्प्याटप्प्याने सुरू करणार आहे. याची सुरूवात सिम कार्ड खरेदी प्रक्रियेपासून सुरू केली जाणार आहे. यासाठी प्राधिकरण सर्व मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या सहकार्याने १५ सप्टेंबरपासून ही सुविधा सुरू करणार आहे.
No comments:
Post a Comment