पिंपरी - शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमणे व टपऱ्यांनी पदपथ गिळंकृत केले आहेत. त्याबाबत प्रशासनाने कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र, ही कारवाई करण्यापूर्वी संबंधितांसाठी हॉकर्स झोनची व्यवस्था करावी, अशी मागणी गुरुवारी महानगरपालिका सर्वसाधारण सभेत सदस्यांनी केली.
No comments:
Post a Comment